आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lana Del Rey Intimate With Boyfriend Francesco Carrozzini In St Barts

प्यार करेंगे हम खुल्लम खुल्ला: बॉयफ्रेंडसोबत बीचवर इंटीमेट झाली ही मॉडेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाना डेल आणि तिचा बॉयफ्रेंड फ्रान्सेस्को कॅरोझिनी यांनी न्यू इअर एका बीचवर साजरे करणे पसंत केले. दोघे यावेळी इंटीमेट झालेले दिसले. 29 वर्षीय गायिका लाना डेलने आपल्या बॉयफ्रेंससोबत बराच खासगी वेळ घालवला. ती बुधवारी बीचवर पांढ-या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातलेला होता. तिचा बॉयफ्रेंड शॉर्ट पँटमध्ये दिसून आला. दोघांनी एकमेकांना किसदेखील केले. लाना डेल बॉयफ्रेंडच्या कुशीत बसलेलीसुध्दा दिसली होती. ती बॉयफ्रेंडसोबत खूपच इंटीमेट झाली आणि
दोघांनी मनसोक्त वेळ घालवला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बॉयफ्रेंडसोबत इंटीमेट झालेल्या मॉडेलची छायाचित्रे....
सौजन्य- डेली मेल...