अभिनेत्री आणि मॉडेल लारा स्टोन गुरुवारी (21 जानेवारी) एक फोटोशूट करताना दिसली. लाराचे हे फोटोशूट व्होग ऑस्ट्रेलियासाठी होते. तिच्यासोबत तिचा एक को-स्टारसुध्दा दिसला. लाराने हे फोटोशूट बाँडी बीचवर केले. 32 वर्षीय ही मॉडेल क्लिव्हेज आणि फिगर एक्सपोज करताना दिसली, ती ब्रालेस लूकमध्ये दिसली. पांढ-या रंगाचा टॉपमध्ये लारा खूपच हॉट दिसून आली. ओल्या कपड्यांत लाराचे संपूर्ण अंग एक्सपोज होत होते. या फोटोशूटची काही छायाचित्रे समोर आली आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लाराचे ब्रालेस ड्रेसमधील सेन्शुअल फोटोशूट...