आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'प्रेग्नेंट किम अधिकच मादक दिसतेय'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजिल्सः रॅपर कान्ये वेस्टची पत्नी आणि टीव्ही स्टार किम कर्दाशियन दुस-यांदा प्रेग्नेंट आहे. प्रेग्नन्सीमध्ये किम अधिकच मादक दिसतेय, असे म्हणणे आहे कान्ये वेस्टचे.
कान्ये म्हणतो, ''काय परिधान करावे आणि काय करु नये हे किमला माहित आहे. मात्र तरीदेखील तिला हवंय तेच ती परिधान करते. केवळ मला कसे इम्प्रेस करावे, याची तिला काळजी वाटते. म्हणून ती मला तिचे कर्व्स दाखवते.''
पुढे पाहा, किमची खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...