आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉरेनने दाखवल्या अशा हॉट अदा, पाहा पार्टीत दिसली Vampire अवतारात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाश्चिमात्य गायिका, मॉडेल आणि टीव्ही स्टार लॉरेन गुजर अलीकडेच, एका पार्टीत दिसली. या पार्टीचे नाव किस एफएम हॉन्टेड हाऊस पार्टी होते. लंडनमध्ये आयोजित या पार्टीमध्ये लॉरेन सर्वात वेगळ्या लूकमध्ये दिसली. ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान करून आलेली लॉरेन व्हॅम्पायरच्या अवातारात दिसली. तिने अशा लूकमधील सेल्फीसुध्दा सोशल साइटवर पोस्ट केला आहे. तिने फोटो पोस्ट करून लिहिले, की ''I wasn’t surprised the reaction to those selfies. Everyone has opposite reactions - they either love it or they hate it. It just makes me laugh. I think it’s f****** brilliant.''
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लॉरेन गुजरची या पार्टीतील काही हॉट क्लिक्स...
सोर्स- Daily Mail.Com