हॉलिवूडची टीव्ही स्टार लॉरेन गूजरला एका व्यक्तीने एक रात्र घालवण्यासाठी 39 लाखांची ऑफर दिली होती. मात्र या अभिनेत्रीने ती धूडकावून लावली. असा तिने खुलासा केला आहे. सेक्स टेप लीक झाल्यानंतर ही अभिनेत्री चर्चेत आली होती.
सेलिब्रिटी बिग ब्रदरच्या घरात लॉरेनने हा खुलासा केला आहे. याचवर्षी तिचा एक सेक्स टेप लीक झाल्याने तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्या व्हिडिओमध्ये लॉरेन तिचा बॉयफ्रेंड जेक मॅकलीनसह खासगी क्षण घालवताना दिसत होती. टीव्ही स्टार लॉरेनच्या सांगण्यानुसार 'एका व्यक्ती मला म्हणाला होता, की एक रात्र घालवण्यासाठी मी तुला 40 हजार पाउंड देईल. परंतु माझ्याबद्दल तू कुणालाच काही बोलू नकोस.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लॉरेनची काही बोल्ड छायाचित्रे...