आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lea Seydoux In Navy Blue Dress At British Academy Film Awards

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

NAVY BLUE DRESSमध्ये ली सेडॉक्सचे सौंदर्य बघून सर्वजण झाले थक्क

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
28 वर्षीय फ्रेंच ब्यूटी ली सेडॉक्सने काही दिवसांपासून तिच्या सौंदर्यामुळे जरा जास्तच चर्चेत आहे. ब्रिटीश अकादमी फिल्म अवॉर्ड्स सोहळ्यात तिचे सौंदर्य बघण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. गेल्या रात्री (16 फेब्रुवारी) लीने NAVY BLUE DRESSमध्ये जेव्हा लंडनच्या दा रॉयल ओपेरा हाऊस सोहळ्याच्या रेड कार्पेटवर पाय ठेवला तेव्हा तिला सर्वजण बघतच राहिले. मागील आठवड्यात बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्येही तिने तिच्या 'ला बेले एफ ला बेफे' या सिनेमाचे प्रमोशन लाल रंगाचा ड्रेस परिधान करून केले. त्यावेळीही लाल रंगाच्या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. 28 वर्षीय ली सेडॉक्सचा जन्म पॅरिसमध्ये झाला असून ती एक फ्रेंच अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने फ्रांन्सीस सिनेमांसाठी आणि टीव्ही शोसाठी अनेक अवॉर्ड जिंकले आहेत.
फ्रेंच ब्यूटी ली सेडॉक्सच्या सौंदर्याची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...