आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Liam Payne Shares Loved Up Sophia Smith On Beach

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो, पाहा या कपलची 'ग्रँडमस्ती'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेमाचे दोन क्षण एकमेकांसोबत घालवण्यासाठी खास असे ठिकाण लागतेच असे नाही. असेच एक हॉलिवूड कपल आपले प्रेमाचे क्षण एकत्र घालवत आहेत. पण त्यांच्या प्रेमाने जरा हदच पार केले असे म्हणावे लागेल.
बुधवारी (6 ऑगस्ट) हॉलिवूड अभिनेता पायने त्याची गर्लफ्रेंड सोफियासह फ्रान्सच्या समुद्रामधील एका बोटीत रोमँटिक झालेला दिसला. लियाम पायने आणि सोफिया यांची ही छायाचित्रे इंटनेटवरसुध्दा पसरली आहेत. शर्टलेस पायने गर्लफ्रेंडसह मस्तीच्या मूडमध्ये दिसून आला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा खुलेआम रोमँटिक झालेल्या या जोडीची बीचवरील 'ग्रँडमस्ती'...