फाईल फोटो: लिंडसे लोहान
अमेरिकन अभिनेत्री लिंडसे लोहान गेल्या काही दिवसांपासून विविध विषयांमुळे चर्चेत आहे. यावेळी ही 27 वर्षीय मॉडेल पुन्हा एकदा वादग्रस्त कृत्याने चर्चेत आली आहे. सांगितले जाते, की लिंडसे एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये कोणालातरी भेटण्यासाठी गेली होती. यावेळी तिने स्टोअरमधून काही ड्रेस खरेदी केले. खरेदी केलेले ड्रेस ट्राय करण्यासाठी गेलेली लिंडसे बाहेर आली तेव्हा न्यूड अवतारात दिसली. एवढेच नाही तर, ती स्टोअरच्या आजूबाजबला धावायला लागली. तिला पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. सर्वांना हे कृत्य खूप लाजीरवाणे वाटले.
तिला या कृत्याची जराही जाणीव झाली नाही आणि ती मोठ-मोठ्याने हसायला लागली. स्टोअर कर्मचा-यांनी ताबोडतोब तिला कपड्याने झाकून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर लिंडसे ज्या व्यक्तीला भेटण्यासाठी आली होती त्याला भेटायला निघून गेली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करूना पाहा या हॉट बालाचे काही सेक्सी क्लिक...