आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lindsay Lohan Wardrobe Malfunction In Green Swimsuit

अन् असे झाले या मॉडेलचे वार्डरोब मालफंक्शन, तरीही लुटला बीचवर पाण्याचा आनंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिंडसे लोहोनाला कोण ओळखत नाही असे होऊच शकत नाही. 28 वर्षीय हॉलिवूड बाला नुकतीच रिव्हिलिंग ड्रेसमध्ये दिसून आली. तिने ड्रेसच्या मधून अंतवस्त्र परिधान केले नसल्याचे स्पष्ट दिसून आले. तिची अशी अवस्था स्पेनच्या एका बीचवर दिसली.
आजकालच्या सर्वच मॉडेल वन पीस बिकिनी परिधान करण्यास प्रधान्य देतात. मात्र, लिंडसेला ही बिकिनी घालणे जरा महागात पडलेले दिसते. कारण तिच्या या गेटअपमध्ये की जरी बिनधास्त दिसली तरी तिचे वार्डरोब मालफंक्शन मात्र झालेच. दोन्ही बाजूंनी रिव्हिंलिंग असलेला हा ड्रेस लिंडसेवर सूट करत होता. पण तिला या घटनेला सामोर जावे लागले हे मात्र नक्की. एवढे सर्व होऊन देखील तिने बीचवर पाण्याचा आनंद लुटणे सोडला नाही.
लिंडसे लोहानाच्या वार्डरोब मालफंक्शनची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...