आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lindsay Lohan\'s Dress Spills Out While Leaving Helicopte

OOPS: हेलीकाप्टरमधून उतरताना सरकला लिंडसे लोहानचा ड्रेस!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील प्रसिद्ध मॉडेल आणि पॉप गायिका लिंडसे लोहान ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. आपल्या माकड चाळ्यांमुळे यापूर्वी तिला 90 दिवस महिला सुधार गृहातही ठेवण्यात आले होते. तरी देखील तिच्या सुधारणा झालेल्या दिसत नाहीत. फ्लोरिया नोपोलिस आटलँड येथे बॅग आणि हेडफोन सांभाळण्याचा नादात मात्र ती स्वत:चा ड्रेस सांभाळू शकली नाही.

लिंडसे नेहमी 'आ बैल मुझे मार' करून स्वत:साठी अडचणी निर्माण करत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी लिंडसे एक पार्टीत सहभागी झाली होती. या पार्टीत तर लिंडसे हिने कहर केला होता. तिची प्रत्येक हलचाल कॅमेरात कैद झाली होती. लिंडसे सध्या ब्राझिलमध्ये आहे.

लिंडसेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइडवर...