आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: या हॉलिवूड ब्यूटीची एवढी रुपे बघून चाहते होतील हैराण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड ब्यूटी लिंडसे लोहानने तिच्या अनेक रुपांनी चाहत्यांना वेड लावेल आहेत. ती कधी ब्रिजच्या किनारी ध्यानधारणा करताना दिसते तर कधी सिगारेटचा धुवा उडवताना दिसते. परंतु आता ज्याप्रकारच्या बातम्या समोर येत आहेत त्या ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
पेरिस हिल्टनचा भाऊ बॅरन हिल्टनवर काही दिवसांपूर्वी मियामीमध्ये हल्ला झाला. बॅरनचे म्हणणे आहे. की या हल्याच्या पाठिमागे लिंडसेचा हात आहे. कारण मियामीमध्ये ज्या ठिकाणी बॅरन थांबलेला होता त्याच ठिकाणी लिंडसेसुध्दा थांबलेली. ते काही असो परंतु लिंडसेचे आणखी किती रुप समोर येणार आहेत हे तिलाच माहित आहे. परंतु तुम्ही सध्या तिचे आतापर्यंतचे विविध अंदाज बघू शकता.
लिंडसे लोहानची काही खास आणि वेगळ्या अंदाजातील छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...