आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: खूप हॉट आहे 'द शौकीन'ची लिसा, पाहा तिच्या दिलखेचक अदा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडननेसुध्दा इतर परदेशी बालांप्रमाणे बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावण्यास सुरुवात केली आहे. लिसा अक्षय कुमार निर्मीत 'द शौकीन' सिनेमात मुख्य भूमिका साकारत आहे. लिसा ही हॉलिवूड अभिनेत्री असूनदेखीलर चांगली हिंदी बोलू शकते. तिने या सिनेमासाठी हिंदी भाषेचे प्रशिक्षण घेतले. तसे पाहते लिसा आपल्या ख-या आयुष्यापासून लाइमलाइट आयुष्यातसुध्दा खूप हॉट आहे.
या सिनेमात तिने अन्नू कपूर, अनुपम खेर आणि पियूष मिश्रा या सिनिअर कलाकारांसोबत काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लिसा हेडनची हॉट आणि ग्लॅमरस छायाचित्रे...