आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: हुबेहुब फेमस बॉलिवूड अॅक्ट्रेससारखी दिसते ही टीव्ही प्रेजेंटर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अॅक्ट्रेस एली अवरामप्रमाणे दिसणारी इंग्लिश टीव्ही प्रेजेंटर लिज्‍जी कंडी सध्या मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. कधी ग्रे तर कधी ऑरेंज कलरच्या बिकिनीत मस्ती करत फुटबॉल खेळताना ती दिसली.  लिज्जी गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मालदीवमध्ये आहे. येथेच तिने न्यू ईयर सेलिब्रेट केला. 

शेअर केले फोटोज...
लिज्जीने हॉलिडे एन्जॉय करतानाचे काही फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिने समुद्राचा एक फोटो शेअर करताना कॅप्शन लिहिले,  'Is the sea blue enough ... It's a hot one today #Maldives #heaven'. 
 
आणखी एका फोटोला तिने कॅप्शन दिले, 'Who is coming in for a dip ? Too much fun @thesunsiyamirufushi #hot #bikinis #blue #water #sun #fun #thesunsiyamirufushi #maldives'. 
 
हॉलिडे एन्जॉय करताना लिज्जीने वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटला. फोटो शेअर करताना तिने कॅप्शन दिले, 'This is the best water sports instructor ever at the sun water sports centre at @thesunsiyamirufushi #thesunsiyamirufushi #maldives #diving #speedboat #fun'.
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा लिज्जीचे व्हेकेशनचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...