आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Oops! या अभिनेत्रीला पाण्यात एन्जॉय करताना बिकीनीने दिला धोका, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन: अलीकडेच हॉलिवूड अभिनेत्री लुईस रेडकॅप पतीसोबत बिकिनी स्विमसुट परिधान करून सेन्ट ब्रेट्स नदीवर एन्जॉय करण्यासाठी गेली होती. तिथे तिच्या बिकिनीने तिला धोका दिला. 40 वर्षीय या अभिनेत्रीची बिकिनी अचानक पाण्यात गेल्यानंतर घसरली. आपली अशी अवस्था पाहून लुईस पाण्यास पडली.
तिला पती आणि सोबत आलेल्या मित्राने मदत केली. पतीने तिला उचलल्यानंतर तिने आपली बिकिनी व्यवस्थित केली.या घटनेनंतर लुईस, तिचा पती आणि सोबत आलेले मित्र सर्वांना हसू फुटले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कशी लाजीरवाणी झाली लुईस...