आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

56 वर्षीय मेडोनाने मुलाच्या वयाच्या तरुणाला खुलेआम केले KISS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
56 वर्षीय मेडोना तिच्या कृत्यांसाठी नेहमी चर्चेत राहते. यावेळी मेडोनाने आपल्या मुलाच्या वयाच्या अर्थातच 28 वर्षीय गायकाला किस केले आहे. एवढेच नव्हे तिने खुलेआम स्टेजवर परफॉर्मन्स देताना किस केले आहे. मेडोनाने किस केल्यानंतर तो गायक खूप घाबरला आणि त्याने तोंड फुसत, उपस्थित प्रेक्षकांपासून नजर लपवली. मेडोना आणि ड्रेक रविवारी एका अल्बमचे सादरीकरण करत असताना असे घडले. तिने अचानक गाणे गाता-गाता त्याला फ्रेंच किस आणि पुन्हा गाणे गाऊ लागली. मात्र गायक मेडोनाच्या अशा प्रकाराने भयभीत झाला. आपल्या आईच्या वयाच्या गायिकेने आपल्याला किस केल्याची त्यालाही लाज वाटली असावी, म्हणून तो आपली नजर लपवत होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मेडोना हा लाजीरवाणा प्रकार...