आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किम कर्दाशिअन दिसली विनामेकअप, टाइट ड्रेसमधून केले एक्सपोझ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिध्द हॉलिवूड टीव्ही स्टार किम कर्दाशिअन अलीकडेच, जिममध्ये जाताना विनामेकअप दिसली. तिने काळ्या रंगाची लेग्गिन्स आणि टॉप परिधान केलेला होता. ती या ड्रेसमध्ये फिट दिसत होती. तिचा ड्रेस नेहमीप्रमाणे अंगप्रदर्शन करणारा तर होताच, मात्र यावेळी या ड्रेसमधून तिचे क्लेव्हेज स्पष्ट दिसून येत होते.
तिने हातात एक काळ्या रंगाची बॅग पकडलेली होती. डोळ्यांवर गॉगल तिच्या सौंदर्यात भर टाकत होता. गॉगल लावण्यापूर्वी तिच्या डोळ्यात एक प्रकारची वेगळीच चमक दिसून आली. ती जिममध्ये वर्कआउट करण्यासाठी जात असल्याचे दिसून आले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किमचा विनामेकअप अवतार...