आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

STEAMY HOT! या कपलने शोमध्ये केला प्रणय, कॅमे-यात क्लिक झाले अश्लिल चाळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेहमी वादात अडकणारा 'बिग ब्रदर' हा हॉलिवूड शो चर्चेत आला आहे. नेहमीप्रमाणेच यावेळीसुध्दा दोन स्पर्धक अश्लिल चाळे करताना कॅमे-यात क्लिक झालेत. अलीकडेच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये मार्को आणि लौरा हे दोघे खुलेआम इंटीमेट झाले होते.
कधी बेडवर तर कधी बाथटबमध्ये दोघांना इंटीमेट होताना पाहिल्या गेले आहे. दोघांनी अश्लिल चाळ्यांची मर्यादा ओलांडली होती. दोघांना असे कृत्य करताना पाहून घरातील इतर स्पर्धकांना लाज वाटली. त्यांना या दोघांच्या कृत्यामुळे हॉल सोडून बाहेर जाऊन बसावे लागले. जेव्हा या कपलने लाजेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या तेव्हा त्यांचे हे कृत्य सीसीटीव्ही कॅमे-यात क्लिक झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हे कपल शोमध्ये कसे इंटीमेट झाले...
बातम्या आणखी आहेत...