आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारिया कॅरीचा झिंगाट परफॉर्मन्स, Bold Look ने वेधले चाहत्यांचे लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध गायिका मारिया कॅरीने अलीकडेच मेक्सिकोमध्ये एक राँकिंग परफॉर्मन्स दिला. सध्या मारिया कॅरी टूरवर असून तिचा एक कार्यक्रम मॅक्सिकोत रंगला. येथे झालेल्या कार्यक्रमात तिने तिच्या सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकली. तिला ऐकण्यासाठी मोठ्या संख्यने तिचे चाहते उपस्थित होते. तिने चाहत्यांसाठी एकाहून एक गाणी सादर केली. शिवाय सहकलाकारांसोबत तिने मंचावर तालसुद्धा धरला. शेअर केले फोटोज...

मारियाने तिच्या या कार्यक्रमाचे काही फोटोज इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या गाण्याच्या सादरीकरणावेळी तिने रेड कलरचा स्विमसूट आणि रेड कलरचाच शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. अगदी फूल मस्तीत तिने सादरीकरण केले. तिच्या या बोल्ड लूकनेसुद्धा सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सादरीकरणाच्या वेळी तिच्या सहकलाकारांनी तिला उचलून घेतले होते.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, मारियाच्या प्रोग्रामचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...