आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OOPS! जेव्हा हवेत उडतात या हॉलिवूड सौंदर्यवतींचे ड्रेस, बघा काय होते अवस्था

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड अभिनेत्री सतत त्यांच्या विविध कारनाम्यांनी चर्चेत असतात. कधी पारदर्शक ड्रेस परिधान करून तर कधी ब्रा-लेस होऊन सार्वजनिक ठिकाणी अवतरतात. बिकिनीमध्ये यांचे फोटोशुट हे नेहमीचेचे झाले आहे. वेगेवेगळ्या कृत्यांनी त्यांना चर्चेत राहण्यास आवडते असेच म्हणावे लागेल. कोणत्याही निमित्तावर जरा हटके ड्रेस परिधान करून सर्वांच्या नजरा आपल्याकडे वेधून घेण्याचे त्यांचे वैशिष्टेच आहे. परंतु हे ड्रेस कधी-कधी त्यांना अनेक घटनांना सामोरे जाण्यास भाग पाडतात. शॉर्ट ड्रेस परिधान करण्यात पटाईत असलेल्या या हॉलिवूड अभिनेत्रींचे ड्रेस जेव्हा हवेत उडतात, तेव्हा त्यांची काय अवस्था होते हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच बघा...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा अभिनेत्रींचा ड्रेस जेव्हा हवेत उडतो तेव्हा काय होते...