आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Max George With His His Bikini Clad Girlfriend Nina Agdal In Barbados

सी-बीचवर या जोडीची ग्रँड-मस्ती, बघणारे झाले थक्क!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
29 वर्षीय गायक मॅक्स जॉर्ज आणि त्याची गर्लफ्रेंड नीना एजडल अलीकडेच सी-बीचवर स्वीमसुटमध्ये धमाल करताना दिसले. दोघांमधील ही धमाल बघून आजूबाजूचे लोक हैराण झाले. यावेळी मॅक्स शर्टलेस आणि नीना शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. मॅक्स खूपच रोमँटिक मूडमध्ये दिसत होता. या दोघांची छायाचित्रे माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. तसेच ही जोडी कुठेही सतत एकत्र दिसत असते.
नीना आणि मॅक्सची सी-बीचवरील मस्ती बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...