आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भेटा या हॉट ईराणी मॉडेलला, हॉटनेसमध्ये सनी लिओनलाही देते टक्कर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूळची नॉर्वे ईराणीची बॉलिवूड आयटम डान्सर नेगर खानविषयी तुम्ही क्वचितच कधी ऐकले असेल. नेगरने नॉर्वे ईराण आणि ऑस्ट्रेलियामध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. तिने मार्केटिंग आणि अॅडव्हटाइझिंगमध्ये पदवी घेतली. तसेच तिने इंटरनॅशनल बिझनेस आणि मास्टर इन फिल्म अॅड टेलिव्हिजनमध्येसुध्दा शिक्षण घेतले आहे.
नेगरने अनेक सिनेमांत आयटम साँग केले आहे. ती 'चढती जवानी' या रिमिक्स व्हिडिओ गाण्यातून सर्वांसमोर आली. तिने रुद्राक्ष या सिनेमातसुध्दा काम केले आहे. ती 2009मध्ये 'पॅराडाइज हॉटेल' या रिअॅलिटी शोमध्ये झळकली आहे. तसेच 2009मध्ये पुन्ही ती इंटरनॅशनल रिअॅलिटी शो 'आय अॅम सेलिब्रिटी: गेट मी आऊट ऑफ हिअर'मध्ये दिसली होती.
नेगरने 2004मध्ये पुरुषांच्या 'VI Menn' मासिकाच्या कव्हरवर न्यूड पोज दिल्या होत्या. यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. मात्र तिने ही छायाचित्रे बनावट असून ग्राफिकल असल्याचे सांगितले होते. नेगरने 2014मध्ये आलेल्या 'शॉर्टकट' सिनेमातही काम केले होते. तिने अभिनेता साहिल खानसोबत लग्न केले होते, मात्र दोघांचे नाते दिर्घकाळ टिकू शकले नाही आणि एकाच वर्षात म्हणजे 2005मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा नेगरची काही हॉट छायाचित्रे...