आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Meet The Actor Who Gets Steamy With Poonam Pandey In Nasha

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

BOLD: \'नशा\'मध्ये पूनमसोबत इंटीमेट सीन देणारा कोण आहे हा मुलगा?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुनम पांडे सध्या तिचा पहिला चित्रपट 'नशा'च्या तयारीत व्यस्त आहे. या चित्रपटाला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी पुनम वेगवेगळे पब्लिसिटी स्टंट करत आहे.

या चित्रपटात पुनमची भूमिका एकदम बोल्ड असून चित्रपटात तिने स्वतःला खूप एक्सपोजही केले आहे. परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटात जो मुलगा पूनमच्या प्रियकराची भूमिका साकारत आहे, तोसुद्धा चित्रपटाच्या बाबतीत खूप उत्सुकता निर्माण करत आहे.

शिवम, जो चित्रपटात मुख्य पुरुष भूमिके आहे. चित्रपटाचे ट्रेलर आल्यापासून शिवम खूप चर्चेत आला आहे. विशेषतः मुलींमध्ये. निरागस सुंदर चेहरा आणि पहिल्याच चित्रपटातील बोल्ड भूमिकेमुळे त्याला भरपूर पब्लिसिटी मिळत आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक अमित सक्सेना असून २६ जुलै रोजी चित्रपट रिलीज होणार आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा पुनम आणि शिवमचे चित्रपटातील काही खास फोटो...