आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा शर्लिन-सनीपेक्षा अधिक HOT पाकिस्तानी हसिनाला, पाहताच पडाल प्रेमात...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बोल्डनेस'च्या बाबतीत विदेशी आणि भारतीय सेलिब्रिटीज्, मॉडेल आघाडीवर आहेत, असा जर तुमचा समज असेल तर तो थोड्याच वेळात दूर होणार आहे.
पाकिस्तानी हसिना तहमीना अफझल ही शर्लिन चोप्रा आणि सनी लियोनला जबरदस्त टक्कर देते आहे. तहमीनाने अनेकदा न्यूड फोटोशूट केले आहेत. तहमीनाचा बोल्ड अंदाज इतका जबरदस्त आहे की, तिला पाहून कदाचित प्रसिद्ध मेन्स मॅगझिन 'प्लेबॉय'मध्ये न्यूड फोटोशूट करणारी शर्लिन आणि हॉट मॉडेल सनी लियोन ही देखील लाजेल. या पाकिस्तानी हसिनाने लज्जेची सर्व बंधने तोडून टाकली आहेत.
तहमीना हिने केवळ मॉडलिंगमध्येच नाही तर म्युझिक व्हिडियोज, टेलीव्हिजन आणि मॅगझिनन्समध्येही नशीब आजमावले आहे. तहमीनाचा बोल्ड अंदाज पाहिल्यानंतर सनी लियोनची आठवण होते. आता तर तहमीनाचा बोल्डनेस अंदाजच तिची ओळख झाली आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा तहमीना अफझलच्या बोल्ड अदा....