फाइल फोटो: लुआन ली आणि मेल बी
प्लेबॉय मासिकाच्या कव्हर गर्ल लुआन लीसह अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल मेल बीने काही अंतरंग क्षण घालवल्याच्या चर्चांना हॉलिवूडमध्ये उधाण आले आहे. सांगितले जात आहे, की प्लानेट हॉलिवूड हॉटेलमध्ये द पीप शोदरम्यान मेल बी आणि लिओन यांनी जवळपास एक तास शैय्यासोबती केल्याच्या चर्चा आहेत. यावेळी मेल बीचा पती बाहेर तिची वाट बघत होता.
इंग्रजी वेबसाइट द सनसोबत बातचीतमध्ये लुआनने सांगितले, की तो खूपच भावूक आणि कामूक वेळ होता. मला आता कळाले की लोक मेल बीला स्केअरी स्पाइस म्हणून का संबोधतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा माजी प्लेबॉय कव्हर गर्ल लुआनची छायाचित्रे...