आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'द स्पाइस गर्ल' मेल बीने बीचवर पतीसोबत केली धमाल-मस्ती, बघा तिच्या अदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'द स्पाइस गर्ल' स्टार मेल बी अलीकडेच सिडनीमध्ये तिच्या पतीसोबत स्टिफेन बेलफॉन्टेसोबत एन्जॉय करताना दिसली. सिडनीच्या ब्रॉन्टे बीचवर दोघांनी खूप धमाल-मस्ती केली. मेल बी लाल रंगाच्या बिकिनीमध्ये खूपच सेक्सी दिसत होती. मेल बीने बीचवर स्वत:ला किती मेंटेन ठेवले आहे हे दाखवत हॉट अदा दिल्या. बीचवर मेल बीने लरफुल लोअर परिधान केले होते. दोघांनी बीचवर आंघोळदेखील केली. मेल बी आणि स्टीफेन यांनी 2007मध्ये लॉस वेगासमध्ये पळून जाऊन लग्न केले होते.
पुढील स्लाइड्सवर बघा मेल बी आणि स्टीफेनची बीचवरील धमाल-मस्ती...