आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुडघ्याला जखम असूनही लुटला आनंद, पाहा तिची बीचवरील धमाल-मस्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकन अभिनेत्री मिशेल रोड्रिग्ज सोमवारी (3 ऑगस्ट) सर्डिनिअन बीचवर बिकिनीमध्ये दिसली. 37 वर्षीय मिशेल रिलॅक्स आणि एन्जॉय करताना स्पॉट झाली. मिशेलने खूप भडक मेकअप नव्हता केलेला अगदी लाइट मेकअपमध्येसुध्दा ती सुंदर दिसून आली. तिचा बिकिनीमधील लूक भूरळ घालणारा होता. यावेळी मिशेलच्या पायाला जखम झालेली दिसली. तिने गुडघ्याला रुमालाने गुंडाळलेले होते. मात्र याची जराही पर्वा न करता तिचे समुद्राकिनारी आनंद लुटला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मिशेलची समुद्रकिना-यावरली धमाल...