आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Michelle Rodriguez Shows Off Her Stunning Figure In A Black and white Two piece

PICS: पाहा बिकिनी परिधान करून कशी लाजली ही मॉडेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही अनेक हॉलिवूड अभिनेत्रींना खुलेआम बिकिनी परिधान करून धमाल करताना बघितले असेल. त्यांना कधीच अंगप्रदर्शन करताना लाज वाटत नाही. मात्र अलीकडेच, एक प्रसंग बघायला मिळाला, की हॉलिवूडची हॉट मॉडेल मिशेल रोड्रिगेज टॉवेलच्या साहाय्याने तिचे अंग झाकत होती. तिने पांढ-या आणि काळ्या रंगाची बिकिनी परिधान केलेली होती.
मिशेलला बिकिनी फिगरमुळेच ओखळ मिळाली आहे. मिशेलकडे बघून कुणी अंदाजासुध्दा बांधू शकणार नाही, की 35 वर्षांची आहे. मिशेल 'फास्ट अँड फ्युरिअस 7'मध्ये दिसली होती. मा गील काही दिवसांपूर्वी तिचे न्यूड फोटो इंस्टाग्रामवर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा मिशेलची बिकीनी घातल्यानंतर कशी झाली अवस्था...