(मायली सायरस)
अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका मायली सायरसने आपल्या शरीरावर नवीन टॅटू गोंदवून घेतला आहे. हा टॅटू तिचा डॉगी फिलाडेल्फीयाच्या आकाराच असून शरीराच्या डाव्या बाजूने गोंदवला आहे. हे छायाचित्र मायलीने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहे.
टॅटू बनवताना मायलीचे अनोखे हावभाव बघायला मिळाले. या टॅटूवर लिहिलेले होते, 'विथ अ लिटील हेल्प फ्रॉम माय फ्वेंड्स' मायलीने हे टॅटू शनिवारी आपल्या लॉस एंजिलिस परिसरातील घरी आयोजित पार्टीदरम्यान काढले. यावेळी तिच्या घरी तिचा फ्रेंड सर्कल उपस्थित होते. तिच्या मित्रांनी तिच्या आवडत्या डॉगी फिलाडेल्फीयाचे हे टॅटू बनवले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा मायलीने इंस्टाग्रामवर शेअर केलेली छायाचित्रे...