आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिध्द गायिका माइली या तरुणीला करतेय डेट, पाहा दोघींचे रोमँटिक PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- प्रसिध्द गायिका माइली सायरस व्हिक्टोरिआ सिक्रेटची मॉडेल स्टेला मॅक्सव्हेलला डेट करत आहे. 'फिलेम फस्ट'नुसार 22 वर्षीय माइली आणि 24 वर्षीय स्टेला अनेक महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. याची माहिती त्यांच्या जवळच्या काही मित्रांनी दिली.
एका सूत्राच्या सांगण्यानुसार, 'त्या दोघी एकमेकींचा हात पकडून बाहेर फिरताना आणि एकमेकांना किस करून अलिंगन देताना अनेकदा पाहिल्या गेले आहे. दोघींमध्ये प्रेमसंबंध असल्याचे स्टेला हिनेदेखील मागील दिवसात स्वीकार केले होते.'
याचवर्षी माइली बॉयफ्रेंड पॅट्रिक श्वार्जनेगरपासून विभक्त झाली होती. मात्र माइलीने आता एखाद्या मुलासोबत प्रेमसंबंध ठेवण्याऐवजी एका तरुणीसोबत संबंध ठेवले आहेत. नुकतेच माइली आणि स्टेला यांना सार्वजनिक ठिकाणी किस करताना पाहिल्या गेले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा माइली आणि स्टेला यांचे समलैंगिक संबंध आणि दोघींचे एकमेकींसोबतचे आणि किस करतानाचे Photos...