आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माइलीने इंस्टाग्रामवर शेअर केल्या अशा उत्तेजक पोज, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजिलिस- पाश्चिमात्य गायिका माइली सायरस आपल्या चित्र-विचित्र लूक आणि कृत्यांमुळे नेहमी चर्चेत असते. तिने इंस्टाग्रामवर एक नव्हे एक फोटो सीरिजच शेअर केली आहे. या छायाचित्रांमध्ये माइली खूपच कामूक अंदाजात दिसत आहे.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, 22 वर्षीय माइलीने 24 तासांत इंस्टाग्रामवर अनेक बोल्ड छायाचित्रे पोस्ट केली आहेत. या छायाचित्रांमध्ये माइलीने प्लॅटीनम ब्लॉन्ड विग घालून मॅजेंटा रंगाची लिपस्टिक लावलेली दिसते. तसेच तिने रंगेबेरंगी नेलपेंट लावून उत्तेजक पोज दिल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा माइलीने पोस्ट केलेली बोल्ड आणि कामूक छायाचित्रे...