आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माइलीच्‍या व्हिडिओला काही अवधीतच 30 लाख दर्शकांची पसंती, बघा, भन्‍नाट फोटोग्राफ्स..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

21 वर्षीय पॉप स्‍टार माइली साइरस ने आपला रॉंची डांन्‍सचा व्हिडिओ अल्‍बम लॉंच केला. यामधील गाण्‍याचे "Adore You" बोल असून हा अल्‍बम Bangerz चा आहे. काही अवधीतच या व्हिडिओला 30 लाख दर्शकांनी पाहिले. सोशल नेटवर्किंग साईट व्ट्टिरवर 16 लाखजण माइलीचे फॉलोअर्स आहेत.

या व्हिडिओमध्‍ये रेकिंग बॉल, क्रेन यासारखे काही नसले तरी माइली जीभेला फिरवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्‍ये माइलीचा अंगठा, हात, हाताची बोटे, आणि ओठ यांच्‍या हालचाली आहेत.

बघा, माइलीची व्हिडिओदरम्‍यानची काही भन्‍नाट छायाचित्रे...