आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा Topless होऊन एकवटली चर्चा, पाहा या गायिकेचा बोल्ड अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड गायिका माइली सायरस अलीकडेच तिच्या समलैंगिक रिलेशनशिपमुळे चर्चेत आली होती. चर्चेला कुठे पूर्णविराम मिळतात तिने स्वत:ला चर्चेत ठेवण्यासाठी नवीन कारनामा केला आहे. माइलीचे काही टॉपलेस फोटो समोर आले आहेत. नेहमी आपल्या बिनधास्तपणासाठी ओळखली जाणारी माइली यावेळीसुध्दा बोल्ड झाली आहे. माइली या लॉस एंजिलिसमध्ये महिन्यात एमटीव्हीचा व्हिडिओ म्यूझिक अवॉर्ड शो होस्ट करणार आहे. 22 वर्षीय गायिकेचा हा लूक एका व्हिडिओ प्रोमोमधील आहे.
या प्रोमोमध्ये ती गुलाबी रंगाच्या पँटीमध्ये दिसत आहे. मात्र तिने इतर कोणत्याही कपड्याने अंग झाकलेले नाहीये. यामध्ये ती टॉपलेस झाली आहे. उत्तेजक पोज देण्यासाठी प्रसिध्द असलेली माइली या फोटोंमध्येसुध्दा विविध एक्सप्रेशन देत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा माइलीचा बोल्ड आणि नवीन बिनधास्त अंदाज...