आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Millie Mackintosh Risks A Wardrobe Malfunction In Silver Wrap Dress

इश्श्श्श! हवेने ड्रेस उडाल्यावर अशी लाजली ही मॉडेल, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडेल Millie Mackintosh सोमवारी (30 मार्च) संध्याकाळी सॅमसंग ब्लू हाऊसमध्ये दिसली. मिलीने यावेळी सिल्वर रंगाचा गाऊन परिधान केलेला होता. या गाऊनला समोरच्या बाजूने कट होता. मिली चालत असताना अचानक हवा आली आणि तिचा ड्रेस भुर्रकन उडाला. आपला उडालेला ड्रेस सावरत मिली हळूच लाजली. तिच्या चेह-यावर हासू फुटले.
ऊप्स मुमेंटची शिकार होता-होता वाचल्याचा आनंद तिच्या चेह-यावर उमटत होता. मिलीला यावेळी ड्रेस हात लावूनच चालावे लागले. तिने असे केले नसत तर ती नक्कीच मर्लिन मुनरो मुमेंटची शिकार झाली असती. मिली काही क्षण बावरून गेली होती. तिच्या चेह-यावरील हावभाव सर्वकाही सांगून जात होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मिलीने या क्षणी परिस्थितीला कसे सावरले...