आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका मुलाची आई असूनदेखील विवस्त्र होऊन दिल्या पोज, पाहा थक्क करणारे फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विक्टोरिया सिक्रेट मॉडेल मिरांडा केरने नुकतेच एका मासिकासाठी खूप बोल्ड असे फोटोशूट केले आहे. या यशस्वी मॉडेलने हार्पर बाझार ऑस्ट्रेलिया या मासिकासाठी नग्न होऊन पोज दिल्या आहेत. मिरांडा केर तसेही बोल्ड इमेजसाठी ओळखली जाते. ती अनेकदा विविध मासिकांच्या कव्हर पेजवर न्यूड दिसली आहे. ती नेहमी बीचवर बिकिनी किंवा ब्रालेस अंदाजात मस्ती करताना दिसते.
मिरांडा केरने नुकतीच वयाची 32 वर्षे पूर्ण केली. 20 एप्रिल 1983 रोजी सिडनीत मिरांडचा जन्म झाला. ही सुंदर युवती आपल्या न्यूड फोटोशूट्समुळे जगभरात प्रसिद्ध आहे. सुपर मॉडेल मिरांडाने मागील दिवसांत विक्टोरिया सिक्रेटच्या नवीन लॉन्जरी रेंजसाठी टॉपलेस फोटोशूट केले होते. या छायाचित्रांमध्ये तिने शरीराचा वरचा भाग हाताने झाकला होता. 32 वर्षीय ही मॉडेल एका मुलाची आई आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मिरांडाचे यापूर्वीचे न्यूड फोटो....

बातम्या आणखी आहेत...