आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रेस सावरण्याच्या नादात Oops Momentची झाली शिकार, पाहा photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रान्स- कान्स फिल्म फेस्टिव्हलदरम्यान दरवर्षी सेलेब्सच्या ड्रेसस सर्वांच्या नजरा खिळवून ठेवतात. 68व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरसुध्दा अनेक अभिनेत्री ग्लॅमरस अंदाजात दिसल्या. फ्रान्सच्या कान्स शहरात इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सगभागी होण्यासाठी जगभरातून अनेक अभिनेत्री येतात.
फेस्टिव्हलमध्ये मॉडेल आणि अभिनेत्री मिरांडा केर गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसली, मात्र रिव्हिलिंग ड्रेसने तिला लाजीरवाणे व्हावे लागले. ठिक-ठिकाणी कट असलेल्या या ड्रेसने मिरांडा ऊप्स मुमेंटला समोरी गेली. मिरांडा यावेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली, तिने सर्वांच्या नजरा आपल्या ड्रेस आणि लूकवर खिळवून ठेवल्या होत्या, मात्र अचानक तिचा ड्रेस उडाला आणि तिला सावरता-सावरता नाकी नऊ आले.
पुढील स्लाइडसवर क्लिक करून पाहा मिरांडाचा ग्लॅमरस अंदाज...
बातम्या आणखी आहेत...