आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरांडाने पतीपासून विभक्त झाल्यानंतर इंस्टाग्रामवर शेअर केले मादक फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्टेलियाची मॉडेल मिरांडा केर (30)ने मागील वर्षी तिचा पती ओरलँडो ब्लूमपासून विभक्त झाल्यानंतर पहिल्यांदा इंस्टाग्रामवर काही मादक फोटो शेअर केले आहेत. या सुपरमॉडेलला 2012मध्ये जगातील सर्वात सेक्सी महिला म्हणून निवडले गेल आहे. पुरूषांच्या 'स्क्केअर' मासिकासाठी मिरांडाला सेक्सीएस्ट वुमन अलाइव्हचा पुरस्कार दिला होता. याव्यतिरिक्त मिरांडाने अनेक प्रसिध्द मासिकांसाठी न्यूड फोटोशुट करून चर्चेत राहिलेली आहे. तसेच, 'व्हिक्टोरिआज सीक्रेट'साठी जाहिरात करणारी ही पहिला मॉडेल ठरली आहे. 2013मध्ये 'फोब्र्स' मासिकाने तिला सर्वात जास्त मेहनत करणारी मॉडेल म्हणून घोषित केले होते. तिची एका वर्षीची कमाई जवळपास 45 कोटी इतकी आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा मिरांडाची सोशल साइट्सवरील काही मादक छायाचित्रे...