आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Miss Universe Australia Runner up Kristy Coulcher Bikini Photoshoot In Cold

ही हॉलिवूड बाला बीचवर थंडीने गेली गारठून, मात्र फोटोशूटचा मोह आवरता आला नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलियाची मिस यूनिव्हर्स क्रिस्टीने नुकतेच एक फोटोशूट केले. ती या फोटोशूटमध्ये काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसून आली. क्रिस्टी बिनधास्त दिसण्याऐवजी थोडी शातं दिसून आली. कारण थंड हवा आणि बीचवरील थंड पाण्याने तिला थंडी वाजत असल्याचे जाणवत होते. पण तिने कॅमे-यासमोर तिची अशी अवस्था मुळीच दाखवली नाही.
घायल करणारे तिचे डोळे खूपच सुंदर दिसत होते. तिने नंतर डोळ्यांवर काळा गॉगल लावला तेव्हा तर तिच्या सौंदर्याकडे बघून तुम्हीही फिदा झाला असता. थंडी वाजल्याने दोन्ही हात एकमेकांवर घासले आणि थोडी गरमी मिळेल या उद्देशाने ती उन्हात येऊन उभा राहिली. क्रिस्टी यावेळी खूपच हटके बिकिनीमध्ये दिसली. तसेच तिने काहीवेळाने पांढ-या रंगाच्या शर्टाने अंग झाकून घेतले.
कॅमे-यासमोर बिनधास्त पोज दिलेल्या क्रिस्ट्रीच्या या फोटोशूटमधील विविध अदा पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...