आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमपासून ते बेला पर्यंत 2016 मध्ये अशी राहिली या 27 CELEBS ची स्टाइल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(किम कार्दिशियन, बेला हॅदीद आणि कॉर्टनी कार्दिशियन) - Divya Marathi
(किम कार्दिशियन, बेला हॅदीद आणि कॉर्टनी कार्दिशियन)
2016 मध्ये अनेक अॅवॉर्ड फंक्शन, पार्टीज, म्युझिक प्रोग्राम यासह अनेक शोज चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये रेड कार्पेटवर स्टार्स त्यांच्या खास स्टाइल आणि ग्लॅमरस लूकमध्ये पाहायला मिळाले. रियलिटी स्टार किम कार्दिशियनपासून ते प्लस साइज मॉडेल अॅश्ले ग्राहम, कॉर्टनी कार्दशियन, बेला हॅदीद, गिगी हॅदीद, काइली जेनर, निकोल शेर्जिगर, कॅलोई कार्दिशियन, क्रिसी टाइगन, कॅट ग्राहम, रिटा ओरासह सेलेब्स विविध अॅवॉर्ड फंक्शन आणि इव्हेंट्समध्ये विविध लूकमध्ये दिसतात. सेलिब्रिटींचे असेच काही Looks आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, सेलेब्सच्या स्टाइलिश ड्रेसेसचे PHOTOS 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...