आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रा-लेस होऊन ही मॉडेल पोहोचली सार्वजनिक ठिकाणी, पाहा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडेल अंकिता शौरी अलीकडेच मुंबईमधील एका जिमच्या लाँचिंगला पोहोचली होती. त्यावेळी ती रिव्हिलिंग ड्रेसमध्ये दिसून आली. अंकिताने अबोली रंगाचा ड्रेस परिधान केलेला होता. मात्र अंतवस्त्र परिधान करण्यास विसरली होती, की काय? असे वाटले. कारण ब्रा-लेस अवतारात इव्हेंटमध्ये दिसून आली. हातात गोल्डन कलरचे ब्रासलेट आणि कमरेवर कमरपट्टा दिसत होता. तिने भरपूर अंगप्रदर्शन केले.
हॉलिवूड टीव्ही स्टार किम नेहमी ज्या लूकमध्ये दिसते तशीच अंकिता दिसून आली. या हॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देणा-या लूकमध्ये दिसली. अंकिताने फिट झोन जिमचे लाँचिंग केले. 26 वर्षीय अंकिताला अबोली रंगाचा ड्रेस शोभून दिसत होता.
अंकिताने मिस इंडिया 2011मध्ये सहभाग नोंदवला होता. तिने मिस इंटरनॅशनल 2011चा किताब नावी केला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अंकिता शौरीच्या रिव्हिलिंग ड्रेसमधील अदा...