आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरे हे काय... ब्रा न घालताच निघाली ही अॅक्ट्रेस, झाले वार्डरोब मालफंक्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजिलिसः मॉडेल आणि अभिनेत्री केंडल जेनर आपल्या स्टाइल आणि फॅशनसाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी केंडल आपल्या एका मित्रासोबत लॉस एंजिलिसमध्ये फिरताना दिसली. मात्र यावेळी तिने परिधान केलेल्या ड्रेसमुळे लाजिरवाणे व्हावे लागले. तिने व्हाइट टी शर्ट आणि ब्लू जीन्स कॅरी केली होता. मात्र तिच्या टीशर्टचा गळा खूप डीप होता. शिवाय तिने ब्रासुद्धा घातली नव्हती. अचानक आलेल्या वा-याच्या झुळकेने ती उप्स मुमेंटला बळी पडली. हाताने तिला आपली ब्रेस्ट लपवावी लागली. मात्र तिचे हे लाजिरवाणे क्षण कॅमे-यात कैद झाले आहेत. केंडल जेनर अलीकडेच लिंजरी अॅड फोटोशूट करुन चर्चेत आली होती. या फोटोशूटमध्ये तिने टॉपलेस होऊन पोज दिल्या होत्या.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, केंडलचे क्लिक झालेले फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...