प्रसिध्द मॉडेल नीना एजडेलचे मियामी बीचवर ओले झालेले शरीर कॅमे-यात कैद झाले आहे. तसे पाहता, तिची बॉडी आकर्षक असून कॅमे-यात कैद होण्यासारखीच आहे, परंतु तिला यावेळी एका दुर्घटनेला सामोरे जावे लागले. झाले असे, की नीना बीचवर फोटोशुट करत होती. त्याचवेळी तिच्या ड्रेसची स्ट्रीप खांद्यावरून अचानक घसरली आणि ती वॉर्डरोब मालफंक्शनला बळी पडली.
मॉडेल नीनाला 'बेपनाह हुस्न की मल्लिका' असेही संबोधले जाते. अशावेळी तिचे वॉर्डरोब मालफंक्शनची छायाचित्रे कॅमे-यात कैद होणे तिच्या चाहत्यांसाठी एक जबरदस्त बातमी आहे. फ्लोरिडाच्या मियामी बीचवर या 21 वर्षीय मॉडेलने सेक्सी फोटोशुटवेळी पांढ-या रंगाचा गाउनपरिधान केलेला होता. ती त्या ड्रेसमध्ये ग्लॅमर आणि हॉट दिसत होती. तिची ही वॉर्डरोब मालफंक्शनची छायाचित्रे बघून तुमचीसुध्दा नजर तिच्यावरून हटणार नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा नीनाची बीचवरील वॉर्डरोब मालफंक्शनची छायाचित्रे...