आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Model Padma Lakshmi`S Orange Bikini In Miami Beach

PICS : बिकीनिमध्ये पद्मालक्ष्मी, समुद्रावर केली भरपूर धमाल मस्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टॉप शेफ पद्मालक्ष्मी रविवारी मियामी बीचवर पोहचली आणि समुद्राच्या लाटांवरती स्वार झाली. ४३ वर्षीय ही ब्युटी बिकीनिमध्ये खूपच आकर्षक दिसत होती. पद्मा लक्ष्मीने बिचवर केलेल्या धमाल मस्तीचे फोटो ट्विटरवर अपलोड केले आहेत.

वादग्रस्त लेखक रश्दीसोबत लग्न केल्यानंतर पद्मालक्ष्मी चर्चेत आली होती. आता हे दोघेही विभक्त झाले आहेत. मियामिच्या बीचवर पद्मालक्ष्मीसोबत तिची मुलगीही होती.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि पाहा पद्मालक्ष्मीची समुद्रावरील बिकिनी धमाल...