आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CLEAVAGE दाखवणे बनली फॅशन, तुम्हीही पाहा 10 स्टायलिश फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला स्वतःचे सौंदर्य दाखवण्यासाठी विविध प्रकारची फॅशन फॉलो करतात. पहिल्या नजरेत हे तुम्हाला अंगप्रदर्शन वाटते.
आज फॅशनमध्ये क्लिवेज दाखवणे एक नवीन चलन मानले जात आहे. यामध्ये नवीन असे काही नाही, कारण अत्यंत प्राचीन काळापासून हा पेहराव सुरु आहे.

प्राचीन काळात कुमारिका आणि विवाहित स्त्रिया कंचुकी परिधान करत होत्या. मध्य युगामध्ये स्त्रिया पूर्णपणे स्वतःला झाकून आणि पडद्याआड ठेऊ लागल्या. फॅशनमध्ये क्लिवेज शो किंवा बॅकलेस ब्लाउज ही नवीन गोष्ट नाही. ६० आणि ७० च्या दशकात हिंदी चित्रपटांच्या प्रभावाने लो-कट आणि बॅकलेस ब्लाउज घालण्याची फॅशन सुरु झाली. आता हीच फ़ॅशन नव्या स्वरुपात सुरु झाली आहे. यामागेही चित्रपटांचा प्रभाव आहे. पारदर्शक कपड्यांचा ट्रेंडही आता सामान्य होत चालला आहे.

मंगळवारी स्पोर्ट्स इलस्ट्रेटेडने आपल्या मॅगझीनला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका पार्टीचे आयोजन केले होते. यामध्ये मॉडलिंग क्षेत्रातील तसेच इतर चर्चित सेलिब्रिटी सहभागी झाले होते. परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे, अधिकांश सेलिब्रिटींनी ज्या प्रकारची फॅशन केली होती, त्यामुळे त्यांचे क्लिवेज स्पष्ट दिसत होते.

पुढील स्लाईडमध्ये आम्ही 10 अशा सेलिब्रिटींचे फोटो दाखवत आहोत, ज्यांनी पार्टीमध्ये आपले क्लिवेज बिनधास्त अंदाजात दाखवले आहेत...