आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा या पाकिस्तानी हॉट मॉडेलला, मॅच जिंकल्यास उतरवणार कपडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तान मॉडेल आणि 'ड्रामा क्वीन' कंदील बलोच एका नवीन व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. हा व्हिडिओ तिने फेसबुक पेजवर शनिवारी (12 मार्च) शेअर केला. ती यात म्हणाली, की जर टी-20 वर्ल्डकप सामन्यात पाकिस्तानच्या टीमने जर भारताचा पराभव केला तर ती शाहिद आफरीदी आणि संपूर्ण टीमसाठी स्ट्रीप डान्स करणार आहे.
काही दिवसांपूर्वी कंदीलचा एक व्हिडिओ समोर आला होता, त्यात ती पीएम मोदी यांना चायवाला म्हणून संबोधित केले होते. कंदीलने फेब्रुवारीमध्ये भारतीय पंतप्रधान यांना डार्लिंग म्हणून संबोधले होते.
कंदील एक पाकिस्तानी मॉडेल असून आपल्या वक्तव्यांसाठी चर्चेत असते. जेव्हा भारताने आशिया कपमध्ये पाकिस्तानचा पराभव केला होता, त्यानंतर कंदीलने शाहीद आफरीदीला पागल म्हटले होते. कंदील म्हणाली होती, जोपर्यंत आफरीदी पाकिस्तानचा कर्णधार आहे,
तोपर्यंत पाकिस्तान काहीच करू शकत नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कंदील बलोचचे काही HOT फोटो...
बातम्या आणखी आहेत...