आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PRETTY GIRL: बि‍किनीच्या प्रचारासाठी या मॉडेलने उतरवले अंगावरचे कपडे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉडलिंगच्या जगतात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेली ब्राजीलमधील सुपरमॉडेल गिसेल बंडचेन ही सध्या एका बिकिनीच्या प्रचारात व्यस्त आहे. गिसेल बंडचेन हिने बिकिनीच्या प्रमोशनसाठी चक्क अंगावरचे कपडे उतरवून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

ब्राजीलमधील या ब्यूटीचे 'ट्विटर' सुमारे 13 लाख फॉलोवर्स आहेत. विशेष म्हणजे गिसेलच्या फॉलोवर्सला खुश करण्‍यासाठी कंपनीने या नव्या बिकिनीच्या डिझाईनचे नाव 'गिसेल इंटीमेट्स' असेही ठेवले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... बिकिनीतील गिसेल बंडचेन हिचे हॉट फोटोज्