इटॅलिअन अभिनेत्री आणि मॉडेल मोनिका बलूचीने वयाच्या 13व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली होती. 30 डिसेंबर 1964 रोजी जन्मलेली मोनिका वयाच्या 37व्या वर्षांपर्यंत प्रत्येक ब्रँडसाठी ओळखली जाते. 'मॅक्सिम'पासून ते 'स्क्वायर्स' आणि 'मेन्स हेल्थ'सारख्या प्रतिष्ठीत मासिकाने तिच्या सौंदर्याची भरभरून प्रशंसा केली.
तिला आतापर्यंत, 'हॉटेस्ट वुमन ऑफ ऑल टाइम', 'मोस्ट डिजायरेबल वुमेन' आणि 'इटॅलिअन सेक्स सिंबल'सारख्या नावाने तिली ओळखले जाऊ लागले. 1990च्या दशकात मोनिकाने सिनेमांकडे कल दाखवला. 2004मध्ये प्रेग्नेंसीदरम्यान मोनिकाने 'व्हॅनिटी फेअर' मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते. दुस-यांदा प्रेग्नेंट झाल्यानंतर मोनिकाने पुन्हा काही मासिकांसाठी विवस्त्र आणि अर्धनग्न फोटोशूट केले होते. 2003मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द मॅट्रिक्स रीलोडेड' सिनेमासाठी तिला 'एम्पायर' मासिकाने मोनिकाला 'सेक्सिएस्ट 25 कॅरेक्टर इन सिनेमा'च्या यादीत सामील केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'हॉटेस्ट वुमन ऑफ ऑल टाइम' असलेल्या मॉडेलची Spicy आणि Hot छायाचित्रे...