आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान, आयुष्यात काहीच करू शकत नाहीत पोर्न मुव्ही पाहणारे पुरुष!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगाच्या पाठीवरील बहुतेक पुरुषांना पोर्न मुव्ही पाहणे अधिक पसंत असल्याचे आजपर्यंत झालेल्या अनेक सर्व्हेक्षणात सिद्ध झाले आहे. बहुतांश पुरुष आवड्यातून एक- दोन पोर्न मुव्ही पाहतात अथवा पोर्न मासिके चाळतात. कोणतीही गोष्टी सुरुवातीला हानीकारक ठरत नाही. परंतु आपल्याला माहीत आहे ना, की 'अति तेथे माती' होत असते.

गोष्ट चांगली असो अथवा वाईट, त्या गोष्टीचा अतिरेक झाली की, ती आपले रंग दाखवते. ती आपल्याला घातक ठरत असतो. त्याचप्रमाणे प्रमाणाबाहेर पोर्न मुव्ही पाहिल्याने आपल्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असतो.

तुम्हीही जर हे व्यसन जडले असेल तर सावधान..! ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून वाचा... स्पेशल रिसर्च!