आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅशनच्या भोवर्‍यात अडकली मल्लिका शेरावत, परिधान केले WORST ड्रेसेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- मल्लिका शेरावत)

बॉलिवूडची फटाकळी मल्लिका शेरावत आज (24 ऑक्टोबर) 38 वर्षाची झाली आहे. मल्लिकाने करियरच्या पहिल्याच सिनेमा अनेक ‍किसिंग सीन देऊन बॉलिवूडमध्ये बोल्ड इमेज निर्माण आहे. मल्लिका तिच्या ड्रेसेसमुळे नेहमी चर्चेत असते.

कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये मल्लिका अनेकदा बोल्ड ड्रेसमध्ये दिसली आहे. मल्लिका भलेही तिच्या ड्रेसेला लेटेस्ट फॅशन समजत असली तर तिचे अनेक ड्रेसेस फॅशन ब्लंडर्सच्या श्रेणी मोडले जातात.

मल्लिका रिव्हिलिंग ब्लॅक ड्रेसमध्ये कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये अवतरली होती. तेव्हापासून रिव्हिलिंग ब्लॅक ड्रेसला बोल्ड ड्रेसचा दर्जा देण्यात आला आहे. मल्लिकाच्या बोल्ड अंदाजामुळे तिची तुलना हॉलिवूड अॅक्ट्रेस एंजेलिना जोली हिच्यासोबत केली जाते.

WORST ड्रेसेसमधील मल्लिकाला पाहाण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा...