आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्टींग नव्हे या 28 चित्रपटांत कलाकार खरंच झाले Intimate, स्वतः दिले सीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्क - सिनेमामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट ही खरी असतेच असे नाही. सिनेमांमधील फायटिंग सीन्स असो कलाकारांचे अश्रू गाळणे असो, किंवा रोमान्स असो, अनेकदा कॅमेरा, इफेक्ट्स आणि मेकअपच्या कमालीमुळे हे सीन्स घडवले जातात. मात्र अभिनय खरा वाटावा यासाठी कलाकार कधीकधी अनेक गोष्टी इफेक्टसच्या मदतीने नव्हे तर प्रत्यक्षात करत असतात. आता हेच बघा ना, सिनेमात घडणारे दृश्य खरे वाटावे, यासाठी निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार बराच खटाटोप करत असतात. हाच खटाटोप काही सिनेमांमध्ये सेक्स सीनच्या बाबतीतही करण्यात आला आहे. काही सिनेमांमध्ये पॉर्न सिनेमांसारखे शूटिंग करण्यात आल्याचे समोर आले आहे. म्हणजेच कलाकारांनी आपल्या को-अॅक्टरसोबत खराखुरा सेक्स सीन शूट केलाय. कोणते आहेत, हे सिनेमे त्यावर टाकुयात एक नजर....
चात्रक (बंगाली फिल्म)
रिलीज डेटः 6 फेब्रुवारी 2013

हेट स्टोरी फेम पाउली दाम या सिनेमात अभिनेता अनुब्रत बसूसोबत इंटीमेट होताना दिसली होती. हे सर्व सीन्स खरे होते. या सिनेमामुळे बंगाली फिल्म इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती. पाउली पहिली अशी बंगाली अभिनेत्री होती, जिने कॅमे-यासमोर खराखुरा सेक्स करुन बोल्ड पाऊल उचलले होते. हा सिनेमा श्रीलंकन दिग्दर्शक विमुक्ती जयसुन्द्रा यांनी दिग्दर्शित केला होता. 64 व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग झाले होते.
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या अशाच आणखी 27 सिनेमांविषयी...
 
बातम्या आणखी आहेत...