आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तारक मेहता...'मधील बबिता आहे बोल्ड, पाहा थक्क करणारा बिकिनी अवतार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या हास्य मालिकेने स्वत:चं एक वेगळं जग निर्माण केलं आहे. सब टीव्ही प्रसारित होणार्‍या मालिकेचा 28 जुलै 2008 रोजी सुरुवात झाली होती. या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
निर्माता असित कुमार मोदी हे लवकरच 'तारक मेहताचा का उल्टा चश्मा' या मालिकेवर चित्रपट बनविणार असल्याचे बोलले जात होते. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये जेठालाल आणि दया भाभीनंतर मिस्टर अय्यर व त्याची पत्नी बबिता अय्यर अर्थात मुनमुन दत्ता हिने मुख्य भूमिका साकारली आहे. अय्यर आणि बबिता यांची जोडी मूळीच शोभत नसली तरी लोकांचे मनोरंजन मात्र होते, हे नक्की. जेठालाल आणि बबिता यांच्यातील केमिस्ट्री लोकांना खिळवून ठेवते. अय्यर आणि बबिताची जोडी शोभणार तरी कसी, कारण बबिता पडद्यावर जेवढी ग्लॅमरस दिसते तेवढीच ती खासगी आयुष्यातही आहे. परंतु मुनमुन हिने सब टीव्हीवरील या मालिकेत साकरलेली भूमिका ही तिच्या हॉट अंदाजाच्या काहीप्रमाणेत विरुद्ध वाटते.
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा हॉट बबिता अर्थात मुनमुनचा बोल्ड अंदाज...